Thursday, May 15, 2025
Homeनगरराहाता बाजार समितीत कांद्याला मिळतोय 'हा' भाव

राहाता बाजार समितीत कांद्याला मिळतोय ‘हा’ भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

- Advertisement -

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) रविवारी कांद्याला 1800 रुपये भाव मिळाला. रविवारी बाजार समितीत 4516 कांदा (Onion) गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 1400 ते 1800 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 900 ते 1350 रुपये भाव मिळाला.

कांदा नंबर 3 ला 500 ते 850 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला 900 ते 1300 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला (Onion) 300 ते 600 रुपये भाव मिळाला. डाळींबाच्या (Pomegranate) 176 क्रेटसची आवक झाली. कांद्याला किमान 5 रुपये, जास्तीत जास्त 145 रुपये तर सरासरी 80 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

आग

Lucknow: लखनौत अग्नितांडव! चालत्या बसला भीषण आग; ५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू,...

0
लखनौ | Lucknow उत्तर प्रदेशच्या लखनौमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळी किसनपथ परिसरात धावत्या बसने अचानक पेट घेतली. या अपघातात ५ प्रवाशांचा...