Thursday, March 13, 2025
Homeनगरराहाता बाजार समितीत कांद्याची आवक; वाचा भाव

राहाता बाजार समितीत कांद्याची आवक; वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) रविवारी कांद्याला जास्तीत जास्त 3200 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला. राहाता बाजार समितीत कांद्याच्या (Onion) 2346 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 2500 ते 3200 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 1600 ते 2450 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 800 ते 1550 रुपये, गोल्टी कांदा 1900 ते 2300 रुपये. जोड कांद्याला (Onion) 450 रुपये ते 900 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

डाळिंबाच्या (Pomegranate) 111 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 131 ते 150 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 91 ते 130 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 46 ते 90 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 5 ते 45 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...