Thursday, May 15, 2025
Homeनगरराहाता बाजार समितीतील कांद्याचा वाचा भाव

राहाता बाजार समितीतील कांद्याचा वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

- Advertisement -

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) रविवारी कांद्याला जास्तीत जास्त 3500 रुपये भाव मिळाला. कांद्याच्या (Onion) 1938 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 2800 ते 3500 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 1800 ते 2750 रुपये भाव मिळाला.

कांदा नंबर 3 ला 900 ते 1750 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला (Onion) 2000 ते 2500 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला 500 ते 1000 रुपये भाव मिळाला. डाळिंबाच्या (Pomegranate) 26 कॅरेटची आवक झाली. डाळिंबाला (Pomegranate) सरासरी 250 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

आग

Lucknow: लखनौत अग्नितांडव! चालत्या बसला भीषण आग; ५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू,...

0
लखनौ | Lucknow उत्तर प्रदेशच्या लखनौमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळी किसनपथ परिसरात धावत्या बसने अचानक पेट घेतली. या अपघातात ५ प्रवाशांचा...