Thursday, May 15, 2025
Homeनगरराहाता बाजार समितीतील कांद्याचा वाचा भाव

राहाता बाजार समितीतील कांद्याचा वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

- Advertisement -

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) रविवारी कांद्याला (Onion) जास्तीत जास्त 2700 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला. रविवारी बाजार समितीत कांद्याच्या 5683 गोण्यांची आवक झाली. कांदा (Onion) नंबर 1 ला 2100 ते 2700 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 1300 ते 2050 रुपये भाव मिळाला.

कांदा नंबर 3 ला 700 ते 1250 रुपये, गोल्टी कांदा (Onion) 1500 ते 2000 रुपये. जोड कांद्याला 300 रुपये ते 600 रुपये भाव मिळाला. डाळिंबाच्या 65 कॅरेटची आवक झाली. डाळिंबाला 66 ते 100 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 46 ते 65 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 26 ते 45 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 25 रुपये भाव मिळाला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

आग

Lucknow: लखनौत अग्नितांडव! चालत्या बसला भीषण आग; ५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू,...

0
लखनौ | Lucknow उत्तर प्रदेशच्या लखनौमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळी किसनपथ परिसरात धावत्या बसने अचानक पेट घेतली. या अपघातात ५ प्रवाशांचा...