Saturday, May 17, 2025
Homeनगरराहाता बाजार समितीत कांद्याची आवक; वाचा भाव

राहाता बाजार समितीत कांद्याची आवक; वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

- Advertisement -

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) रविवारी कांद्याला जास्तीत जास्त प्रतिक्विंटलला 2400 रुपये भाव मिळाला. कांद्याच्या (Onion) एकूण 5710 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 1700 ते 2400 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 1100 रुपये ते 1650 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 600 रुपये ते 1050 रुपये. गोल्टी कांदा (Onion) 1000 रुपये ते 1400 रुपये. जोड कांदा 200 ते 500 रुपये.

सिताफळाला सरासरी 5250 रुपये भाव प्रतिक्विंटलला मिळाला. मोसंबीला 500 ते 1750 रुपये तर सरासरी 1050 रुपये भाव मिळाला. पेरुला सरासरी 1875 रुपये भाव मिळाला. डाळींब (Pomegranate) नंबर 1 ला 121 ते 137 रुपये, डाळींब (Pomegranate) नंबर 2 ला 96 ते 120 रुपये. डाळींब (Pomegranate) नंबर 3 ला 76 ते 95 रुपये, डाळींब नंबर 4 ला 50 ते 75 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

नीरज चोप्राने ९०.२३ मीटर भाला फेकत केली नव्या विक्रमाची नोंद

0
भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने दोहा डायमंड लीग स्पर्धेत नव्या विक्रमाची नोंद केली आहे. दोहा डायमंड लीग स्पर्धेत नीरज चोप्राने तिसऱ्या प्रयत्नात ९०. २३ मीटर लांब...