Thursday, May 15, 2025
Homeनगरराहाता बाजार समितीत कांद्याची आवक; वाचा भाव

राहाता बाजार समितीत कांद्याची आवक; वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

- Advertisement -

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) रविवारी कांद्याला (Onion) 1850 रुपये भाव मिळाला. रविवारी राहाता बाजार समितीत 3985 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 1500 ते 1850 रुपये, कांदा (Onion) नंबर 2 ला 1000 रुपये ते 1450 रुपये. कांदा नंबर 3 ला 500 रुपय ते 950 रुपये, गोल्टी कांद्याला (Onion) 1000 रुपये ते 1300 रुपये.

जोड कांद्याला 250 रुपये ते 500 रुपये भाव मिळाला. डाळींबाच्या (Pomegranate) 80 क्रेटसची आवक झाली. डाळींबाला (Pomegranate) किमान प्रतिकिलोला 5 रुपये, जास्तीत जास्त 95 रुपये तर सरासरी 50 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

आग

Lucknow: लखनौत अग्नितांडव! चालत्या बसला भीषण आग; ५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू,...

0
लखनौ | Lucknow उत्तर प्रदेशच्या लखनौमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळी किसनपथ परिसरात धावत्या बसने अचानक पेट घेतली. या अपघातात ५ प्रवाशांचा...