Tuesday, March 25, 2025
Homeनगरराहाता बाजार समितीतील कांदा व डाळींबाचा वाचा भाव

राहाता बाजार समितीतील कांदा व डाळींबाचा वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) मंगळवारी कांद्याला 1800 रुपये भाव मिळाला. राहाता बाजार समितीत मंगळवारी 4 हजार 143 गोण्यांची आवक झाली. कांदा (Onion) नंबर 1 ला 1400 ते 1800 रुपये, कांदा (Onion) नंबर 2 ला 900 रुपये ते 1350 रुपये. कांदा नंबर 3 ला 500 रुपये ते 850 रुपये, गोल्टी कांद्याला (Onion) 900 रुपये ते 1300 रुपये. जोड कांद्याला 300 रुपये ते 500 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

डाळींबाच्या (Pomegranate) 18 क्रेटसची आवक झाली. डाळींबाला (Pomegranate) किमान प्रतिकिलोला 10 रुपये, जास्तीत जास्त 70 रुपये तर सरासरी 40 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...