Friday, April 25, 2025
Homeनगरराहाता बाजार समितीत कांद्याची आवक; वाचा भाव

राहाता बाजार समितीत कांद्याची आवक; वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) मंगळवारी कांद्याला 1800 रुपये भाव मिळाला. मंगळवारी बाजार समितीत 2522 कांदा (Onion) गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 1400 ते 1800 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 900 ते 1350 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 500 ते 850 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला 1000 ते 1300 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

जोड कांद्याला 250 ते 500 रुपये भाव मिळाला. डाळींबाच्या (Pomegranate) 20 क्रेटसची आवक झाली. डाळींबाला (Pomegranate) किमान 5 रुपये, जास्तीत जास्त 60 रुपये तर सरासरी 30 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. गव्हाला सरासरी 2600 रुपये भाव मिळाला. हरभरा 5170 ते 5235 रुपये भाव मिळाला तर सरासरी 5200 रुपये. मकाला सरासरी 2151 रुपये भाव मिळाला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...