Sunday, May 4, 2025
HomeनगरOnion Price : राहाता बाजार समितीत कांद्याची आवक; वाचा भाव

Onion Price : राहाता बाजार समितीत कांद्याची आवक; वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहता बाजार समितीत (Rahata Market Committee) रविवारी कांद्याला जास्तीत जास्त 1300 रुपये भाव मिळाला. रविवारी राहता बाजार समितीत कांद्याच्या 4545 गोण्यांची आवक झाली. कांदा (Onion) नंबर एक ला 1000 ते 1300 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर दोन ला 600 ते 950 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 350 ते 650 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला 300 ते 550 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला (Onion) 200 ते 400 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

राहाता बाजार समितीत रविवारी डाळिंबाच्या (Pomegranate) 383 क्रेटसची आवक झाली. डाळिंब (Pomegranate) नंबर एक ला 86 ते 125 रुपये प्रति किलोला भाव मिळाला. डाळिंब नंबर दोन ला 56 ते 85 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 31 ते 55 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर चार ला 5 ते 30 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

म्हसरूळच्या सीतासरोवरात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

0
    पंचवटी | प्रतिनिधी Panchavati म्हसरूळ परिसरातील सीतासरोवरात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच म्हसरूळ पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि...