Thursday, July 30, 2026
HomeनगरOnion Price : राहाता बाजार समितीत लूज कांद्याला प्रति क्विंटलला सर्वाधिक भाव

Onion Price : राहाता बाजार समितीत लूज कांद्याला प्रति क्विंटलला सर्वाधिक भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) आज लूज कांद्याला (Onion) प्रति क्विंटलला सर्वाधिक 1256 रुपये भाव मिळाला. प्रतवारी नुसार कांदा नंबर 1 ला 896 ते 1256 रुपये. कांदा (Onion) नंबर 2 ला 566 रुपये ते 895 रुपये. कांदा नंबर 3 ला 200 रुपये ते 565 रुपये.

- Advertisement -

राहाता बाजार समितीत आज डाळिंबाच्या (Pomegranate) 3609 क्रेटस ची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 171 ते 255 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 101 ते 170 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 51 ते 100 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 50 रुपये प्रति किलोला भाव मिळाला.

ड्रॅगन फ्रुटची (Dragon Fruit) 10 क्रेट्स ची आवक झाली. ड्रॅगन फ्रुटला (Dragon Fruit) 20 ते 40 रुपये, तर सरासरी 30 रुपये भाव मिळाला. पेरूची (Guava) 152 क्रेट्स ची आवक झाली. पेरूला किमान 10 रुपये, ते 25 रुपये तर सरासरी 20 रुपये भाव मिळाला, सीताफळाची 423 क्रेट्स ची आवक झाली. सीताफळाला 10 ते 60 रुपये तर सरासरी 40 रुपये भाव मिळाला.

संत्री 41 क्रेट्स ची आवक झाली. संत्रीला 10 ते 32 रुपये, तर सरासरी 25 रुपये. मोसंबीची 14 क्रेट्स ची आवक झाली. मोसंबीला 10 ते 15 रुपये तर सरासरी 12 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला.

सोयाबीनची (Soybeans) 107 क्विंटल ची आवक झाली. सोयाबीनला (Soybeans) 3600 ते 4050 रुपये तर सरासरी 3850 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : कोयना जलसागराचे ‘छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’ असे नामकरण

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar पश्चिम महाराष्ट्रासाठी जीवनदायी ठरलेल्या कोयना जलसागराचे ‘छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’ असे नामकरण करण्याचा महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय महायुती सरकारने घेतला आहे....