Tuesday, January 6, 2026
HomeनगरOnion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला काय मिळतोय भाव?

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला काय मिळतोय भाव?

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) रविवारी गोणीतील कांद्याला (Onion) जास्तीत जास्त 2500 रुपये भाव मिळाला. कांद्याच्या 4809 गोण्यांची आवक झाली. कांदा (Onion) नंबर 1 ला 1900 रुपये ते 2500 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 1200 ते 1850 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 500 ते 1150 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला 600 रुपये ते 1300 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला (Onion) 200 रुपये ते 400 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

पेरूची 55 कॅरेट आवक झाली. पेरूला सरासरी 30 रूपये प्रतिकिलोला भाव मिळाला. अँपल बोराची 110 कॅरेट आवक झाली. बोराला सरासरी 18 रुपये भाव मिळाला. संत्रीची 44 कॅरेट आवक झाली. संत्रीला 12 ते 40 तर सरासरी 25 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. डाळिंब 3 कॅरेटची आवक झाली.

YouTube video player

डाळिंबाला (Pomegranate) 10 ते 57 रुपये तर सरासरी 40 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. पपईला सरासरी 7 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

Nashik Politics : नाशकात मोठी राजकीय घडामोड; दोन माजी महापौर करणार...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) धामधुमीत शहरात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी भाजपमध्ये (BJP) असलेले नाशिकचे दोन माजी...