Sunday, September 27, 2026
HomeनगरOnion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला काय मिळतोय भाव ?

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला काय मिळतोय भाव ?

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

रविवारी राहाता बाजार समिती (Rahata Market Committee) कांद्याला प्रतिक्विंटलला सर्वाधिक 1300 रुपये भाव मिळाला. राहाता बाजार समिती कांद्याची (Onion) 3196 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर एकला 1000 ते 1300 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर दोन ला 700 ते 950 रूपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 300 ते 650 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा 400 ते 700 रुपये. जोड कांदा 100 ते 300 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला.

- Advertisement -

डाळिंबाच्या (Pomegranate) 385 क्रेट्सची आवक झाली. डाळिंब (Pomegranate) नंबर 1 ला 191 रुपये ते 255 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 121 ते 190 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 51 रुपये ते 120 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 4 ला 10 ते 50 रुपये प्रति किलो असा भाव मिळाला.

ताज्या बातम्या

Maharashtra News : उपवर्गीकरणासाठी मातंग समाजाचा मंगळवारी मोर्चा; शासन निर्णय...

0
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai अनुसूचित जातींच्या १३ टक्के आरक्षणाचे उपवर्गीकरण (Sub Categorization) करण्यात यावे, या मागणीसाठी मंगळवार (दि. २९ सप्टेंबर) रोजी राज्यभरातून पाच लाख...