Thursday, May 14, 2026
HomeनगरOnion Rate : राहाता बाजार समितीतील कांद्याचा वाचा भाव

Onion Rate : राहाता बाजार समितीतील कांद्याचा वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

रविवारी राहाता बाजार समिती (Rahata Market Committee) कांद्याला प्रतिक्विंटलला 1400 रुपये भाव मिळाला. कांद्याची (Onion) 8964 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर एकला 1100 ते 1400 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर दोन ला 800 ते 1050 रूपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 400 ते 750 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा 500 ते 900 रुपये. जोड कांदा 400 ते 900 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला.

- Advertisement -

कांद्याच्या (Onion) 103 गोण्यांना 1301 ते 1400 रुपये भाव मिळाला. 73 गोण्यांना 1201 ते 1300 रुपये भाव मिळाला. 307 गोण्यांना 1101 ते 1200 रुपये भाव मिळाला. 419 गोण्यांना 1001 ते 1100 रुपये भाव मिळाला. 4514 गोण्यांना 501 ते 1000 रुपये भाव मिळाला. 3548 गोण्यांना 100 ते 500 रुपये भाव मिळाला.

डाळिंबाच्या (Pomegranate) 644 क्रेट्सची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 161 रुपये ते 205 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 106 ते 160 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 46 रुपये ते 105 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 4 ला 10 ते 45 रुपये प्रति किलो असा भाव मिळाला.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : नीट पेपरफुटीतील मुख्य एजंट राहुरीचा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar देशभरात गाजत असलेल्या नीट (नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट) पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता अहिल्यानगर जिल्ह्यापर्यंत पोहोचले आहेत. सीबीआयच्या पथकाने नाशिक येथील शुभम...