Friday, October 16, 2026
HomeनगरOnion Rate : राहाता बाजार समितीत कांदा व डाळिंबाला काय मिळतोय भाव

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांदा व डाळिंबाला काय मिळतोय भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

रविवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 3200 रुपयांपर्यंत भाव मिळाला. डाळिंबाला प्रतिकिलोला 305 रुपये भाव मिळाला. कांद्याची (Onion) राहाता बाजार समिती 11648 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर एकला 2300 ते 3200 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 1400 ते 2250 रूपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 500 ते 1350 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा 500 ते 1900 रुपये. जोड कांदा 500 ते 1000 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला.

- Advertisement -

डाळिंबाच्या (Pomegranate) 9204 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 191 ते 305 रुपये प्रति किलोला भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 131 रुपये ते 190 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 71 रुपये ते 130 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 4 ला 10 ते 70 रुपये भाव मिळाला.

ताज्या बातम्या

CJP Protest : दिल्लीत ‘लहरा दो तिरंगा’ रॅलीआधीच अभिजीत दिपके...

0
नवी दिल्ली : दिल्लीमध्ये प्रस्तावित ‘लहरा दो तिरंगा’ रॅलीपूर्वी कॉक्रोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची बातमी समोर आली आहे. आज...