Tuesday, May 27, 2025
HomeनगरOnion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याची आवक; वाचा भाव

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याची आवक; वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

- Advertisement -

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) मंगळवारी कांद्याला (Onion) जास्तीत जास्त 1650 रुपये भाव मिळाला. मंगळवारी बाजार समितीत कांद्याच्या 4858 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 1300 ते 1650 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 950 ते 1250 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 500 ते 900 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला (Onion) 800 ते 1200 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला (Onion) 300 ते 600 रुपये भाव मिळाला.

डाळिंबाच्या (Pomegranate) 1457 क्रेटस ची आवक झाली. डाळिंब (Pomegranate) नंबर एक ला 121 ते 165 रुपये प्रति किलोला भाव मिळाला. डाळिंब नंबर दोन ला 81 ते 120 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 46 ते 80 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर चारला 10 ते 45 रुपये भाव मिळाला.

गव्हाला किमान 2600 रुपये, जास्तीत जास्त 2741 रुपये, तर सरासरी 2670 रुपये. तुरीला किमान 6160 रुपये, जास्तीत जास्त 6381 रुपये, तर सरासरी 6270 रुपये. हरभरा सरासरी 5350 रुपये. मका 2000 ते 2300 रुपये तर सरासरी 2150 रुपये असा भाव मिळाला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : २७ मे २०२५ – सकारात्मक बदल हाच पायंडा असावा

0
दुर्दैवी वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे पुन्हा एकदा हुंडाबळीच्या घटनांना वाचा फुटली आहे. हगवणे प्रकरणाची राजकीय पार्श्वभूमी बाजूला ठेवली तरी घटनेचे गांभीर्य कमी होत नाही. अशा...