Tuesday, June 3, 2025
HomeनगरOnion Rate : राहाता बाजार समितीतील कांद्याचा वाचा भाव

Onion Rate : राहाता बाजार समितीतील कांद्याचा वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

- Advertisement -

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) आज मंगळवारी कांद्याला जास्तीत जास्त 1700 रुपये भाव मिळाला. आज (मंगळवार) राहाता बाजार समितीत कांद्याच्या (Onion) 10918 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर एकला 1300 ते 1700 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर दोनला 800 ते 1250 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर तीनला 400 ते 750 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला (Onion) 800 ते 1200 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला 300 ते 600 रुपये भाव मिळाला.

मंगळवारी डाळिंबाच्या (Pomegranate) 2785 क्रेट्सची आवक झाली. डाळिंब नंबर एकला 116 ते 150 रुपये प्रति किलो भाव मिळाला. डाळिंब नंबर दोनला 71 ते 115 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर तीनला 41 ते 70 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर चारला 10 ते 40 रुपये भाव मिळाला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Maharashtra News : राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना – मंत्रिमंडळाच्या बैठकीत...

0
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आणि जमाती आयोगाचे (Scheduled Tribes Commission) विभाजन करून अनुसूचित जमातीसाठी स्वतंत्र आयोग स्थापन करण्याचा निर्णय मंगळवारी...