Thursday, July 30, 2026
HomeनगरOnion Price : राहाता बाजार समितीत गोणीतील कांद्याला काय मिळतोय भाव?

Onion Price : राहाता बाजार समितीत गोणीतील कांद्याला काय मिळतोय भाव?

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) मंगळवारी कांद्याला 1800 रुपये भाव मिळाला. मंगळवारी कांद्याच्या (Onion) 4509 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 1400 रुपये ते 1800 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 900 ते 1350 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 400 ते 850 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला 500 रुपये ते 1000 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला (Onion) 150 रुपये ते 300 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

डाळिंबाच्या (Pomegranate) 27 क्रेट्स ची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 71 रुपये ते 90 रुपये. डाळिंब नंबर 2 ला 51 रुपये ते 70 रुपये. डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 26 रुपये ते 50 रुपये. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 रुपये ते 25 रुपये. सीताफळाच्या 21 क्रेट्स ची आवक झाली. प्रतिकिलोला पेरू ला 10 ते 27 रुपये तर सरासरी 15 रुपये. पल बोराची 109 क्रेट्सची आवक झाली. पल बोराला 10 ते 21 रुपये तर सरासरी 20 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. गव्हाची 12 क्विंटल ची आवक झाली. गव्हाला किमान 2600 रुपये, जास्तीत जास्त 2740 रुपये तर सरासरी 2670 रुपये भाव मिळाला. सोयाबीनची 2 क्विंटल ची आवक झाली. सोयाबीनला (Soybeans) सरासरी 4400 रुपये भाव मिळाला. मकाला 1400 ते 1497 रुपये तर सरासरी 1445 रुपये भाव मिळाला. हरभरा सरासरी 4800 रुपये भाव मिळाला.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : कोयना जलसागराचे ‘छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’ असे नामकरण

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar पश्चिम महाराष्ट्रासाठी जीवनदायी ठरलेल्या कोयना जलसागराचे ‘छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’ असे नामकरण करण्याचा महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय महायुती सरकारने घेतला आहे....