Friday, November 22, 2024
Homeनगरबाजार समितीतील वाचा कांद्याचे भाव

बाजार समितीतील वाचा कांद्याचे भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) मंगळवारी कांद्याला जास्तीत जास्त प्रतिक्विंटलला 5500 रुपये भाव मिळाला. मंगळवारी कांद्याच्या एकूण 2528 गोण्यांची आवक झाली. कांदा (Onion) नंबर 1 ला 4300 ते 5500 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 3150 रुपये ते 4250 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 2000 रुपये ते 3100 रुपये. गोल्टी कांदा (Onion) 3800 रुपये ते 4200 रुपये. जोड कांदा 1700 ते 2100 रुपये.

- Advertisement -

यात 9 गोण्यांना 5500 रुपये, 2 गोण्यांना 5300 रुपये तर 83 गोण्यांना 5200 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. 85 गोण्यांना 5100 रूपये. 168 गोण्यांना 4901 ते 5000 रुपये, 44 गोण्यांना 4801 ते 4900 रुपये. 137 गोण्यांना 4701 ते 4800 रुपये, 121 गोण्यांना 4601 ते 4700 रुपये भाव मिळाला. 267 गोण्यांना 4501 ते 4600 रुपये भाव मिळाला. 395 गोण्यांना 4401 ते 4500 रुपये भाव मिळाला. 155 गोण्यांना 4301 ते 4400 रुपये भाव मिळाला. 175 गोण्यांना 4201 ते 4300 रुपये भाव मिळाला. 167 गोण्यांना 4101 ते 4200 रुपये भाव मिळाला. 350 गोण्यांना 3001 ते 4000 रुपये भाव मिळाला. 162 गोण्यांना 2001 ते 3000 रुपये भाव मिळाला. 91 गोण्यांना 1000 ते 2000 रुपपये भाव मिळाला.

मंगळवारी बाजार समितीत सोयाबीनच्या (Soybeans) तीन क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला सरासरी 4441 रुपये भाव मिळाला. मुग (डागी) सरासरी 5825 रुपये भाव मिळाला. ज्वारीला 2000 ते 2100 रुपये तर सराससरी 2050 रुपये भाव मिळाला. कोल्हार बु. उपशाखेत सोयाबीनची (Soybeans) 11 क्विंटलची आवक झाली. 4300 ते 4486 रुपये तर सरासरी 4400 रुपये भाव मिळाला. गव्हाला 2601 ते 2811 रुपये तर सरासरी 2700 रुपये भाव मिळाला. हरभरा सरासरी 7001 रुपये भाव मिळाला.

राहाता बाजार समितीत डाळींबाच्या (Pomegranate) 1471 क्रेटसची आवक झाली. डाळींब नंबर 1 ला किमान 231 रुपये तर जास्तीत जास्त 355 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. डाळींब नंबर 2 ला किमान 166 रुपये तर जास्तीत जास्त 230 रुपये. डाळींब नंबर 3 ला किमान 81 ते जास्तीत जास्त 165 रूपये. डाळींब (Pomegranate) नंबर 4 ला किमान 15 रुपये तर जास्तीत जास्त 80 रुपये असा भाव मिळाला.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या