Saturday, September 12, 2026
HomeनगरOnion Price : राहाता बाजार समितीत कांद्याला काय मिळतोय भाव?

Onion Price : राहाता बाजार समितीत कांद्याला काय मिळतोय भाव?

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) मंगळवारी गोणीतील कांद्याला जास्तीत जास्त 2000 रुपये भाव मिळाला. मंगळवारी कांद्याच्या (Onion) 4879 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 1500 रुपये ते 2000 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 1000 ते 1450 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 500 ते 950 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला (Onion) 500 रुपये ते 1100 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला 250 रुपये ते 500 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

सोयाबीनची (Soybeans) 22 क्विंटल ची आवक झाली. सोयाबीनला (Soybeans) किमान 4381 रुपये, जास्तीत जास्त 4436 रुपये, तर सरासरी 4400 रुपये भाव मिळाला. मकाला किमान 1550 रुपये ते 1650 रुपये तर सरासरी 1600 रुपये भाव मिळाला. गव्हाला सरासरी 2500 रुपये भाव मिळाला. ज्वारी ची 14 क्विंटल ची आवक झाली, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

नाशिकमध्ये शिक्षक संघटनांचा मोर्चा; प्रा. सोपान बोरसे यांच्या मृत्यूची चौकशी करा;...

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik महात्मा गांधी विद्यामंदिर, नाशिक संचलित समाजश्री प्रशांतदादा हिरे (म्युनिसिपल) माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मालेगाव येथील प्राध्यापक कै. सोपान खंडेराव बोरसे...