Sunday, September 13, 2026
HomeनगरOnion Rate : राहाता बाजार समितीत लूज कांद्याचा वाचा भाव

Onion Rate : राहाता बाजार समितीत लूज कांद्याचा वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) शनिवारी लूज कांद्याची आवक झाली. लूज कांद्याला (Onion) सर्वाधिक 1066 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. कांदा नंबर 1 ला 681 रुपये ते 1066 रुपये भाव मिळाले. कांदा नंबर 2 ला 351 रुपये ते 680 रुपये भाव मिळाले. कांदा (Onion) नंबर 3 ला 160 ते 350 रुपये असा भाव मिळाला.

- Advertisement -

गव्हाच्या 19 क्विंटलची आवक झाली. गव्हाला 2595 रुपये ते 2607 रुपये भाव मिळाले, तर सरासरी 2601 रुपये भाव मिळाला. सोयाबीनच्या (Soybeans) 22 क्विंटलची आवक झाली. 3901 रुपये ते 4000 रुपये तर सरासरी 3950 रुपये भाव मिळाला. मुगाला सरासरी 4800 रुपये भाव मिळाले.

ताज्या बातम्या

हॉकी ज्युनियर आशिया कप २०२६ : हॉकीमध्ये भारताचा ‘डबल धमाका’; महिला-पुरुष...

0
दिल्ली | वृत्तसंस्था : भारतीय हॉकीसाठी रविवारचा दिवस ऐतिहासिक ठरला. एएचएफ ज्युनियर आशिया कप २०२६ स्पर्धेत भारतीय महिला आणि पुरुष या दोन्ही संघांनी विजेतेपद...