Friday, June 21, 2024
Homeनगरराहाता बाजार समितीत कांद्याला मिळतोय 'हा' भाव

राहाता बाजार समितीत कांद्याला मिळतोय ‘हा’ भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

- Advertisement -

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांद्याला (Onion) सर्वाधिक 4100 रुपये भाव मिळाला. मंगळवारी राहाता बाजार समितीत कांद्याच्या (Onion) 4961 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 3400 ते 4100 रुपये असा भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 2150 ते 3350 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 1400 ते 2100 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला 2600 ते 3100 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला (Onion) 700 ते 1500 रुपये भाव मिळाला.

शिर्डीतून मोटारसायकल चोरणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद; 30 मोटारसायकली हस्तगत

डाळींबाच्या (Pomegranate) 4949 क्रेटसची आवक झाली. डाळींब नंबर 1 ला 161 ते 350 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर 2 ला 91 ते 160 रुपये भाव मिळाला. डाळींब (Pomegranate) नंबर 3 ला 46 ते 90 रुपये भाव मिळाला. डाळींब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 45 रुपये भाव मिळाला.

अखेर कोपरगावातील ‘तो’ बिबट्या जेरबंदमंदिरातील दानपेट्या फोडणारी टोळी जेरबंद

- Advertisment -

ताज्या बातम्या