Tuesday, April 29, 2025
Homeनगरराहाता बाजार समितीतील कांद्याचा वाचा भाव

राहाता बाजार समितीतील कांद्याचा वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) रविवारी कांद्याला जास्तीत जास्त 6500 रुपये भाव मिळाला. रविवारी कांद्याच्या (Onion) 7566 गोण्यांची आवक झाली. कांद्याला प्रतवारीनुसार कांदा नंबर 1 ला 5000 ते 6500 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 3550 ते 4950 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 2100 ते 3500 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

मराठा आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन घ्या

गोल्टी कांद्याला 3700 ते 4200 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला 900 ते 2000 रुपये भाव मिळाला. डाळींबाच्या (Pomegranate) 2061 क्रेटसची आवक झाली. डाळींब नंबर 1 ला 161 ते 255 रुपये असा प्रतिकिलोला भाव मिळाला. डाळींब (Pomegranate) नंबर 2 ला 91 ते 160 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर 3 ला 46 ते 90 रुपये भाव मिळाला. डाळींब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 45 रुपये भाव मिळाला.

राहाता बाजार समितीत शेवगा 10500 तर गवार 9000 रुपये प्रतिक्विंटलतलवार व कोयत्याने वार करुन युवकाची केली हत्या

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Crime News : एमआयडीसीतील कंपनीतून सव्वा दोन लाखांच्या स्क्रॅपची चोरी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar एमआयडीसीतील मिस्त्री ऑटो इंजिनिअर प्रा. लि. कंपनीतून तब्बल दोन लाख 20 हजार रुपये किमतीचे 2.5 टन वजनाचे लोखंडी शीट व स्क्रॅपचे तुकडे...