Sunday, May 26, 2024
Homeनगरराहाता बाजार समितीतील वाचा कांद्याचा भाव

राहाता बाजार समितीतील वाचा कांद्याचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांद्याच्या (Onion) 16639 गोण्यांची आवक झाली. कांद्याला (Onion) प्रतिक्विंटलला 2000 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

शिर्डीकरांना पूर्वीप्रमाणेच मंदिरात दर्शनासाठी प्रवेश

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांद्याचे भाव टिकून आहेत. रविवारी प्रतवारीनुसार कांदा (Onion) नंबर 1 ला 1600 ते 2000 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 950 ते 1550 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 400 ते 900 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला (Onion) 800 ते 1000 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला 100 ते 300 रुपये भाव मिळाला.

डाळींबाच्या (Pomegranate) 8035 कॅरेटची आवक झाली. प्रतवारीनुसार डाळींब (Pomegranate) नंबर 1 ला किलोला 121 ते 155 रुपये असा भाव मिळाला. डाळींब (Pomegranate) नंबर 2 ला 71 ते 120 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर 3 ला 36 ते 70 रुपये भाव मिळाला. डाळींब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 35 रुपये भाव मिळाला.

भंडारदरा, मुळा धरणात एवढा टक्के पाणीसाठा !शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकूल प्रकरणी खंडपीठाची प्रशासनाला नोटीस

- Advertisment -

ताज्या बातम्या