Friday, April 25, 2025
Homeनगरराहाता बाजार समितीतील वाचा कांद्याचे भाव

राहाता बाजार समितीतील वाचा कांद्याचे भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) रविवारी कांद्याला (Onion) जास्तीत जास्त 4600 रुपये भाव मिळाला. कांद्याच्या एकूण 6834 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 3650 ते 4600 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 2650 रुपये ते 3600 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 2000 रुपये ते 2600 रुपये. गोल्टी कांदा 3200 रुपये ते 3500 रुपये. जोड कांदा (Onion) 1300 ते 1800 रुपये. यात 30 गोण्यांना 4600 रुपये, 74 गोण्यांना 4500 रुपये, असा भाव मिळाला.

- Advertisement -

राहाता बाजार समितीत डाळींबाच्या 4624 क्रेटसची आवक झाली. डाळींब (Pomegranate) नंबर 1 ला किमान 206 रुपये तर जास्तीत जास्त 355 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. डाळींब नंबर 2 ला किमान 156 रुपये तर जास्तीत जास्त 205 रुपये. डाळींब नंबर 3 ला किमान 81 ते जास्तीत जास्त 155 रूपये. डाळींब (Pomegranate) नंबर 4 ला किमान 20 रुपये तर जास्तीत जास्त 80 रुपये असा भाव मिळाला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...