राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) रविवारी कांद्याला (Onion) 2800 रुपये भाव मिळाला. बाजार समितीत कांद्याच्या 9272 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 2200 ते 2800 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 1450 ते 2150 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 700 ते 1400 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा 1600 ते 2000 रुपये भाव मिळाला. जोड कांदा (Onion) 200 ते 600 रुपये भाव मिळाला.
शस्त्राने हल्ला करून पत्नीसह मुलीला जिवे मारण्याचा प्रयत्न
डाळींबाच्या (Pomegranate) 3705 क्रेटस ची आवक झाली. प्रतिकिलोला डाळींब (Pomegranate) नंबर 1 ला 161 रुपये ते 400 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर 2 ला 91 ते 160 रुपये भाव मिळाला. डाळींब (Pomegranate) नंबर 3 ला 46 ते 90 रुपये भाव मिळाला. डाळींब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 45 रुपये भाव मिळाला.
सलग दुसर्या दिवशी सात महसूल मंडळात अतिवृष्टीरोहित पवार भाजपमध्ये येणार होते… संततधार पावसाने धरणातून विसर्ग सुरुच