Thursday, May 15, 2025
Homeनगरराहाता बाजार समितीत कांद्याची आवक; वाचा भाव

राहाता बाजार समितीत कांद्याची आवक; वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

- Advertisement -

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) रविवारी कांद्याला जास्तीत जास्त 2800 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला. कांद्याच्या (Onion) 4093 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 2200 ते 2800 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 1400 ते 2150 रुपये भाव मिळाला.

कांदा नंबर 3 ला 800 ते 1350 रुपये, गोल्टी कांदा (Onion) 1600 ते 2100 रुपये. जोड कांद्याला (Onion) 400 रुपये ते 800 रुपये भाव मिळाला. संत्री प्रतिकिलोला 15 ते 27.50 रुपये, तर सरासरी 22.50 रुपये. पेरूला 20 ते 40 रुपये, तर सरासरी 30 रुपये भाव मिळाला, अशी माहिती सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

आग

Lucknow: लखनौत अग्नितांडव! चालत्या बसला भीषण आग; ५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू,...

0
लखनौ | Lucknow उत्तर प्रदेशच्या लखनौमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळी किसनपथ परिसरात धावत्या बसने अचानक पेट घेतली. या अपघातात ५ प्रवाशांचा...