Wednesday, February 4, 2026
HomeनगरOnion Price : राहाता बाजार समितीत कांद्याची आवक; वाचा भाव

Onion Price : राहाता बाजार समितीत कांद्याची आवक; वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) मंगळवारी गोणीतील कांद्याला (Onion) जास्तीत जास्त 2600 रुपये भाव मिळाला. मंगळवारी कांद्याच्या 3373 गोण्यांची आवक झाली.

- Advertisement -

कांदा नंबर 1 ला 2000 रुपये ते 2600 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 1300 ते 1950 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 600 ते 1250 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला (Onion) 600 रुपये ते 1500 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला (Onion) 300 रुपये ते 600 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

YouTube video player

ताज्या बातम्या

Nashik Crime : पोलीस चौकीवर दगडफेक करणारे अटकेत

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik पोलीस चौकीवर (Police Chowki) दगड फेक करून फरार झालेल्या दोघा संशयितांना गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने सीसीसीटीव्हीच्या...