Thursday, January 29, 2026
HomeनगरOnion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याची आवक; वाचा भाव

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याची आवक; वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) मंगळवारी कांद्याला जास्तीत जास्त 1700 रुपये भाव मिळाला. कांद्याच्या (Onion) 7833 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 1300 रुपये ते 1700 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 800 ते 1250 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 400 ते 750 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला (Onion) 500 ते 1050 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला 200 ते 350 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

डाळिंबाच्या (Pomegranate) 4963 क्रेट्सची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 141 ते 205 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 91 ते 140 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 41 ते 90 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 40 रुपये भाव मिळाला. सोयाबीनला (Soybeans) सरासरी 4100 रुपये भाव मिळाला.

YouTube video player

ताज्या बातम्या

पडसाद : कणखर प्रशासकाची अकाली एक्झिट

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे- दै. 'देशदूत' - संपादक प्रमोद महाजन (२००६), विलासराव देशमुख (२०१२), गोपीनाथ मुंडे (२०१४) आर. आर. पाटील(२०१५) आणि आता अजितदादा पवार.. महाराष्ट्राने...