Sunday, January 18, 2026
HomeनगरOnion Rate : राहाता बाजार समितीतील कांद्याचा वाचा भाव?

Onion Rate : राहाता बाजार समितीतील कांद्याचा वाचा भाव?

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) रविवारी गोणीतील कांद्याला जास्तीत जास्त 2100 रुपये भाव मिळाला. कांद्याच्या 4220 गोण्यांची आवक झाली. कांदा (Onion) नंबर 1 ला 1600 रुपये ते 2100 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 1000 ते 1550 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

कांदा नंबर 3 ला 500 ते 950 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला (Onion) 500 रुपये ते 1200 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला (Onion) 200 रुपये ते 400 रुपये भाव मिळाला. संत्रीची 31 कॅरेट आवक झाली. संत्रीला 5 ते 30 रुपये तर सरासरी 25 रूपये प्रति किलोला भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

YouTube video player

ताज्या बातम्या

ठाकरे

मुंबईत मोठी राजकीय घडामोड; ठाकरे गटाचे नवनिर्वाचित काही नगरसेवक नॉट रिचेबल?

0
मुंबई | Mumbaiमुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुंबई महापालिकेत भाजप शिवसेना युतीने स्पष्टच बहुमत मिळवले आहे. महापौर कुणाचा...