Tuesday, September 29, 2026
HomeनगरOnion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला काय मिळतोय भाव?

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला काय मिळतोय भाव?

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

मंगळवारी राहाता बाजार समिती (Rahata Market Committee) कांद्याला प्रति क्विंटलला सर्वाधिक 1400 रुपये भाव मिळाला. कांद्याची 3634 गोण्यांची आवक झाली. कांदा (Onion) नंबर एकला 1100 ते 1400 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर दोनला 700 ते 1050 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 300 ते 650 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा 500 ते 1000 रुपये. जोड कांदा 150 ते 300 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला.

- Advertisement -

सोयाबीनची (Soybeans) 2 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला (Soybeans) सरासरी 5500 रुपये भाव मिळाला. गव्हाच्या 18 क्विंटलची आवक झाली. गव्हाला 2660 ते 2785 रुपये भाव मिळाला, तर सरासरी 2700 रुपये भाव मिळाला. ज्वारीला सरासरी 1500 रुपये भाव मिळाला.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पहिल्याच दिवशी जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील लाखो शेतकर्‍यांसह दूध उत्पादक, शेती प्रक्रिया प्रकल्प आणि साखर कारखानदारांची बँक म्हणून ओळख असणार्‍या नगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याची...