Thursday, September 10, 2026
HomeनगरOnion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला मिळतोय हा भाव

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला मिळतोय हा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

रविवारी राहाता बाजार समिती (Rahata Market Committee) कांद्याला प्रतिक्विंटलला सर्वाधिक 1600 रुपये भाव मिळाला. कांद्याची (Onion) रविवारी राहाता बाजार समिती 2726 गोण्यांची ची आवक झाली. कांदा नंबर एकला 1200 ते 1600 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर दोन ला 800 ते 1150 रूपये भाव मिळाला.

- Advertisement -

कांदा नंबर 3 ला 400 ते 750 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा (Onion) 500 ते 1100 रुपये. जोड कांदा 150 ते 300 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला. संत्री च्या 28 क्रेट्सची आवक झाली. संत्रीला 7 ते 25 रुपये तर सरासरी 20 रुपये प्रति किलोला भाव मिळाला.

ताज्या बातम्या

संपादकीय : १० सप्टेंबर २०२६ – पर्जन्यखंडाचे संकट

0
जुलैत सर्वदूर हजेरी लावणार्‍या पावसाने ऑगस्टपासून राज्याच्या बहुतांश भागाकडे पाठ फिरवली आहे. १ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरदरम्यान ११ जिल्ह्यांत ३० दिवसांहून अधिक दिवस पावसाचा...