Friday, October 2, 2026
HomeनगरOnion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला सर्वाधिक भाव

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला सर्वाधिक भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

रविवारी राहाता बाजार समिती (Rahata Market Committee) कांद्याला प्रतिक्विंटलला सर्वाधिक 1500 रुपये भाव मिळाला. कांद्याची (Onion) रविवारी राहाता बाजार समिती 4572 गोण्यांची आवक झाली. कांदा (Onion) नंबर एकला 1200 ते 1500 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर दोन ला 800 ते 1150 रूपये भाव मिळाला.

- Advertisement -

कांदा नंबर 3 ला 400 ते 750 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा (Onion) 500 ते 1000 रुपये. जोड कांदा 150 ते 300 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

इन्व्हेस्ट

‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’! १० लाख कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार

0
मुंबई प्रतिनिधीमहाराष्ट्राला देशातील अग्रगण्य औद्योगिक राज्य आणि देशाच्या औद्योगिक विकासाचे प्रमुख केंद्र बनविण्याच्या दिशेने ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून...