Wednesday, September 30, 2026
HomeनगरOnion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला मिळतोय एवढा भाव

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला मिळतोय एवढा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

रविवारी राहाता बाजार समिती (Rahata Market Committee) कांद्याला प्रतिक्विंटलला सर्वाधिक 1300 रुपये भाव मिळाला. कांद्याची (Onion) राहाता बाजार समिती 1926 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर एकला 1000 ते 1300 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर दोनला 600 ते 950 रूपये भाव मिळाला.

- Advertisement -

कांदा नंबर 3 ला 300 ते 550 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा (Onion) 300 ते 800 रुपये. जोड कांदा 100 ते 250 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

दुष्काळग्रस्त तालुक्यांतील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नये; राज्य शिक्षण...

0
मुंबई | Mumbai राज्यातील दुष्काळग्रस्त (Drought) २६५ तालुक्यांमधील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) व उच्च माध्यमिक...