Wednesday, June 10, 2026
HomeनगरOnion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला काय मिळतोय भाव?

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला काय मिळतोय भाव?

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

मंगळवारी राहाता बाजार समिती (Rahata Market Committee) कांद्याला प्रतिक्विंटल ला सर्वाधिक 1400 रुपये भाव मिळाला. कांद्याची (Onion) राहाता बाजार समिती 2735 गोण्यांची ची आवक झाली. कांदा (Onion) नंबर एकला 1200 ते 1400 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.

- Advertisement -

कांदा नंबर दोनला 800 ते 1050 रूपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 400 ते 750 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा (Onion) 500 ते 900 रुपये. जोड कांदा 150 ते 300 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला. अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

संपादकीय : १० जुन २०२६ – मोदींची तपपूर्ती अन् ‘इंडिया’ची वज्रमूठ

0
भारतीय लोकशाही आज एका अत्यंत महत्त्वपूर्ण आणि रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. एकीकडे सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) सलग तिसर्‍यांदा सत्ता स्थापन करून सुमारे...