Sunday, October 6, 2024
Homeनगरराहाता बाजार समितीतील वाचा कांद्याचा भाव

राहाता बाजार समितीतील वाचा कांद्याचा भाव

राहाता |प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) मंगळवारी कांद्याला 5500 रुपये प्रतीक्विंटलला भाव मिळाला. राहाता बाजार समितीत मंगळवारी कांद्याच्या (Onion) 3058 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 4400 ते 5500 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 3250 रुपये ते 4350 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 2100 रुपये ते 3300 रुपये भाव मिळाला.गोल्टी कांदा (Onion) 3700 ते 4100 रुपये. जोड कांद्याला 1700 ते 2000 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

डाळिंबाच्या (Pomegranate) 4238 कॅरेटची आवक झाली. प्रतिकिलोला डाळिंब नंबर 1 ला 226 ते 375 रुपये, डाळिंब नंबर 2 ला 136 रुपये ते 225 रुपये, डाळिंब नंबर 3 ला 66 ते 135 रुपये. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 65 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. पेरूच्या 37 कॅरेटची आवक झाली. पेरूला (Guava) प्रतिकिलो 20 ते 50 रुपये, सरासरी 45 रुपये भाव मिळाला. सिताफळ 1 कॅरेटची आवक झाली. सिताफळाला सरासरी 60 रुपये भाव मिळाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या