Friday, February 6, 2026
Homeनगरराहाता बाजार समितीतील वाचा कांद्याचा भाव

राहाता बाजार समितीतील वाचा कांद्याचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) मंगळवारी कांद्याला (Onion) 5200 रुपये भाव मिळाला. मंगळवारी राहाता बाजार समितीत कांद्याच्या 1926 गोण्यांची आवक झाली. कांदा (Onion) नंबर 1 ला 4100 रुपये ते 5200 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 3200 रुपये ते 4050 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 2200 रुपये ते 3150 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला 3400 रुपये ते 3800 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला (Onion) 1500 रुपये ते 1800 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

डाळींबाच्या 1705 कॅरेटची आवक झाली. डाळींब (Pomegranate) नंबर 1 ला 161 रुपये ते 250 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर 2 ला 96 रुपये ते 160 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर 3 ला 51 रुपये ते 95 रुप21ये भाव मिळाला. डाळींब (Pomegranate) नंबर 4 ला 10 रुपये ते 50 रुपये भाव मिळाला.

YouTube video player

काल सिताफळाची 190 कॅरेटची आवक झाली. सिताफळाला प्रतिकिलोला 10 ते 50 रुपये तर सरासरी 35 रुपये. पेरुच्या 138 क्रेटसची आवक झाली. पेरुला (Guava) किमान 7.50 ते 22.50 रुपये प्रतिकिलो, सरासरी 16.25 रुपये. संत्रीची 2 क्रेटसची आवक झाली. संत्रीला सरासरी 7.50 रुपये भाव मिळाला अशी माहिती सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : फळप्रक्रिया उद्योगासाठी राहुरीच्या कृषी विद्यापीठाची 1 हजार 500 एकर...

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar फळ प्रक्रिया उद्योगासाठी राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडील 1 हजार 500 एकर जागेची मागणी करण्यात आली आहे. हा उद्योग जिल्ह्यातील फळ उत्पादकांसाठी...