Tuesday, May 5, 2026
HomeनगरOnion Rate : राहाता बाजार समितीतील कांद्याचा वाचा भाव

Onion Rate : राहाता बाजार समितीतील कांद्याचा वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांद्याला मंगळवारी प्रतिक्विंटलला जास्तीत जास्त 1300 रुपये भाव मिळाला. कांद्याच्या (Onion) 2696 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 1000 ते 1300 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 600 ते 950 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 300 ते 550 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला (Onion) 650 ते 950 रुपये भाव मिळाला. जोड कांदा 200 ते 400 रुपये असा भाव मिळाला.

- Advertisement -

डाळींबाच्या (Pomegranate) 176 क्रेटसची आवक झाली. डाळींब (Pomegranate) नंबर 1 ला 76 ते 120 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर 2 ला 51 ते 75 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर 3 ला 26 ते 50 रुपये भाव मिळाला. डाळींब (Pomegranate) नंबर 4 ला 5 ते 25 रुपये भाव मिळाला. ज्वारीला सरासरी प्रतिक्विंटलला 2506 रुपये भाव मिळाला. हरभरा (Gram) सरासरी 5551 रुपये भाव मिळाला. गव्हाला 2500 ते 2599 रुपये तर सरासरी 2600 रुपये भाव मिळाला. सोयाबीनची (Soybeans) 4 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला (Soybeans) सरासरी 4340 रुपये भाव मिळाला.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 771 ग्रामपंचायतींच्या आरक्षणाकडे नजरा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील जानेवारी ते डिसेंबर 2026 या कालावधीत मुदत संपणार्‍या 771 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना कार्यक्रम फेबु्रवारी महिन्यांत जाहीर करण्यात आला होता. या प्रभाग...