Wednesday, February 4, 2026
HomeनगरOnion Price : राहाता बाजार समितीतील वाचा कांद्याचा भाव

Onion Price : राहाता बाजार समितीतील वाचा कांद्याचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) रविवारी कांद्याला (Onion) 1700 रुपये भाव मिळाला. कांद्याच्या 12,417 गोण्यांची आवक झाली. कांदा (Onion) नंबर 1 ला 1400 रुपये ते 1700 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 1100 ते 1300 रुपये भाव मिळाले. कांदा (Onion) नंबर 3 ला 700 ते 1000 रुपये भाव मिळाले. गोल्टी कांद्याला 600 रुपये ते 1100 रुपये भाव मिळाले. जोड कांद्याला (Onion) 200 रुपये ते 400 रुपये भाव मिळाले.

- Advertisement -

डाळिंबाच्या (Pomegranate) 8,715 कॅरेटची आवक झाली. डाळिंब (Pomegranate) नंबर 1 ला 211 रुपये ते 300 रुपये भाव मिळाले. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 121 रुपये ते 210 रुपये भाव मिळाले. डाळिंब नंबर 3 ला 51 रुपये ते 120 रुपये भाव मिळाले. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 रुपये ते 50 रुपये भाव मिळाले.

YouTube video player

पेरूच्या 250 कॅरेटची आवक झाली. प्रतिकिलोला पेरूला 7.50 ते 22.50 रुपये तर सरासरी 15 रुपये भाव मिळाला. ड्रॅगन फ्रूटची 84 क्रेट्सची आवक झाली. ड्रॅगन फ्रूटला (Dragon Fruit) कमीत कमी 20 रुपये, जास्तीत जास्त 75 रुपये तर सरासरी 45 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर आणि सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

Shirdi : शिर्डीत भाविकांची लूट करणार्‍या एजंटांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi साईनगरीत दर्शनासाठी येणार्‍या लाखो भाविकांची (Devotee) अडवणूक करून त्यांची आर्थिक पिळवणूक करणार्‍या एजंटांच्या (Agent) मुसक्या आवळण्यासाठी प्रशासनाने आता कंबर कसली आहे. भाविकांची...