Tuesday, April 22, 2025
HomeनगरOnion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला मिळतोय हा भाव

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला मिळतोय हा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) मंगळवारी कांद्याला 1400 रुपये भाव मिळाला. मंगळवारी बाजार समितीत 2547 कांदा (Onion) गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 1100 ते 1400 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 700 ते 1050 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 400 ते 650 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला 600 ते 900 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

जोड कांद्याला (Onion) 100 ते 300 रुपये भाव मिळाला. सोयाबीनची (Soybeans) 30 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला (Soybeans) सरासरी 4300 रुपये भाव मिळाला. ज्वारीची 2 क्विंटलची आवक झाली. ज्वारीला सरासरी 1926 रुपये भाव मिळाला. गव्हाला सरासरी 2675 रुपये भाव मिळाला. डाळींबाच्या (Pomegranate) 218 क्रेटसची आवक झाली. डाळींब नंबर 1 ला 81 ते 125 रुपये. डाळींब (Pomegranate) नंबर 2 ला 56 ते 80 रुपये. डाळींब नंबर 3 ला 26 ते 55 रुपये. डाळींब (Pomegranate) नंबर 4 ला 5 ते 25 रुपये भाव मिळाला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात २७ पर्यटक ठार झाल्याची शक्यता; गृहमंत्री अमित शाह...

0
दिल्ली । वृत्तसंस्था Delhi जम्मू काश्मीर मधील पहलगाम मध्ये दह्श्तावाद्यानी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात २७ पर्यटकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे तर अनेक...