Saturday, May 25, 2024
Homeनगरराहाता बाजार समितीत लूज कांद्याला मिळतोय 'हा' भाव

राहाता बाजार समितीत लूज कांद्याला मिळतोय ‘हा’ भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) गुरुवारी लूज कांद्याला (Onion) 1000 रुपये भाव मिळाला. तर सोयाबीनला (Soybeans) 4791 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला.

- Advertisement -

प्रतवारीनुसार कांदा (Onion) नंबर 1 ला 876 ते 1000 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 551 ते 875 रुपये, कांदा नंबर 3 ला 300 ते 550 रुपये भाव मिळाला. सोयाबीनला (Soybeans) प्रतिक्विंटलला सरासरी 4791 रुपये भाव मिळाला.

पत्नीच्या आत्महत्येनंतर पतीचीही आत्महत्या

गव्हाला सरासरी 2312 रुपये भाव मिळाला. डाळींबाच्या (Pomegranate)11072 कॅरेटची आवक झाली. डाळींब नंबर 1 ला 121 ते 175 रुपये किलो. डाळींब (Pomegranate) नंबर 2 ला 71 ते 120 रुपये, डाळींब (Pomegranate) नंबर 3 ला 36 ते 70 रुपये. डाळींब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 55 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला.

निळवंडे धरण मुदतीत पूर्ण न केल्याने उच्च न्यायालयाची सरकारला अवमान नोटीससाईबाबा संस्थान कंत्राटी कर्मचार्‍यांच्या पाल्यांनाही शैक्षणिक शुल्क परतावा

- Advertisment -

ताज्या बातम्या