Saturday, July 27, 2024
Homeनगरराहाता बाजार समितीतील वाचा कांद्याचा भाव

राहाता बाजार समितीतील वाचा कांद्याचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) लूज कांद्याला (Onion) मंगळवारी 2600 रुपये भाव मिळाला. बाजार समितीत मंगळवारी कांद्याच्या (Onion) 17609 गोण्यांची झाली. कांदा (Onion) नंबर 1 ला 2000 ते 2600 रुपये असा भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 1350 ते 1950 रुपये असा भाव मिळाला. तर कांदा (Onion) नंबर 3 ला 600 ते 1300 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा (Onion) 1100 ते 1700 रुपये, जोड कांदा 100 ते 500 रुपये.

- Advertisement -

आयटी कंपनीत काम करणार्‍या शिर्डीतील ‘त्या’ तरुणाचा पुण्यात खून

सोयाबीनला (Soybeans) प्रतिक्विंटलला किमान 4791 रुपये जास्तीत जास्त 4899 रुपये तर सरासरी 4850 रुपये भाव मिळाला. गव्हाला सरासरी 2499 रुपये भाव मिळाला. बाजरी सरासरी 1800 रुपये. डाळींबाच्या 16016 क्रेटसची आवक झाली. डाळींब (Pomegranate) नंबर 1 ला 151 ते 205 रुपये, डाळींब (Pomegranate) नंबर 2 ला 91 ते 150 रुपये. डाळींब नंबर 3 ला 46 ते 90 रुपये. डाळींब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 45 रुपये असा भाव प्रतिकिलोला मिळाला.

शासनाच्या दुधदर धोरणाबाबत दुध उत्पादकांत नाराजीएमआयडीसीचे आरक्षण टाकून, जागा विकणे म्हणजे विकास नव्हे

- Advertisment -

ताज्या बातम्या