Saturday, June 15, 2024
Homeनगरराहाता बाजार समितीत कांदा 2500 रुपये क्विंटल

राहाता बाजार समितीत कांदा 2500 रुपये क्विंटल

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

- Advertisement -

राहाता बाजार समितीत लूज कांद्याला मंगळवारी 2500 रुपये भाव मिळाला. कांद्याच्या 11737 गोण्यांची झाली. कांदा नंबर 1 ला 1900 ते 2500 रुपये असा भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 1150 ते 1850 रुपये असा भाव मिळाला. तर कांदा नंबर 3 ला 600 ते 1100 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा 1200 ते 1600 रुपये, जोड कांदा 100 ते 400 रुपये.

सोयाबीनला प्रतिक्विंटलला किमान 4625 रुपये जास्तीत जास्त 4849 रुपये तर सरासरी 4800 रुपये भाव मिळाला. गव्हाला किमान 2451 रुपये, जास्तीत जास्त 2675 रुपये तर सरासरी 2565 रुपये भाव मिळाला. डाळींबाच्या 9759 कॅरेटची आवक झाली. डाळींब नंबर 1 ला 161 ते 255 रुपये, डाळींब नंबर 2 ला 91 ते 160 रुपये. डाळींब नंबर 3 ला 46 ते 90 रुपये. डाळींब नंबर 4 ला 10 ते 45 रुपये असा भाव प्रतिकिलोला मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या