Tuesday, December 10, 2024
Homeनगरराहाता बाजार समितीतील वाचा कांद्याचा भाव

राहाता बाजार समितीतील वाचा कांद्याचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) मंगळवारी कांद्याला (Onion) जास्तीत जास्त 2800 रुपये भाव मिळाला. कांद्याच्या 13728 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 2300 ते 2800 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 1550 ते 2250 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 700 ते 1500 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा 1500 ते 2000 रुपये, जोड कांदा (Onion) 200 ते 600 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

गौतमीच्या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली

सोयाबीनला (Soybeans) 4725 रुपये सरासरी भाव मिळाला. गव्हाला किमान 2685 रुपये, जास्तीत जास्त 2792 रुपये, सरासरी 2730 रुपये भाव मिळाला. हरभरा (Gram) सरासरी 5281 रुपये भाव मिळाला. डाळींबाच्या (Pomegranate) 2991 क्रेटसची आवक झाली. डाळींब नंबर 1 ला 161 ते 400 रुपये भाव प्रतिकिलोला मिळाला. डाळींब (Pomegranate) नंबर 2 ला 91 ते 160 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर 4 ला 10 ते 45 रुपये भाव मिळाला.

शालेय विद्यार्थीनीने नदीपात्रात उडी घेतली, पुढे झाले असे काही…सासरे व सुनबाईत रंगली ‘जुगलबंदी’ !जिल्ह्यात 18 मंडळात दमदार पाऊस आरोप आमच्या पाचवीला पुजलेले- खा. डॉ. सुजय विखे

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या