Monday, May 27, 2024
Homeनगरराहाता बाजार समितीत कांद्याची ‘एवढी’ आवक; वाचा भाव

राहाता बाजार समितीत कांद्याची ‘एवढी’ आवक; वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) मंगळवारी कांद्याला (Onion) जास्तीत जास्त 5500 रुपये भाव मिळाला. कांद्याच्या 8194 गोण्यांची आवक झाली. कांद्याला प्रतवारीनुसार कांदा नंबर 1 ला 4500 ते 5500 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 3150 ते 4450 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 1800 ते 3100 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला (Onion) 3400 ते 3800 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला (Onion) 800 ते 1700 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

नगर-नाशिकच्या धरणांतून 8.6 टीएमसी पाणी मराठवाड्याला सोडणार

सोयाबीनच्या (Soybeans) एका क्विंटलला 4201 रुपये भाव मिळाला. जास्तीत जास्त 4750 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. तर सरासरी 4650 रुपये भाव मिळाला. गव्हाला किमान 2680 रुपये, जास्तीत जास्त 2830 रुपये, तर सरासरी 2755 रुपये भाव मिळाला. हरभरा (Gram) सरासरी 5736 रुपये भाव मिळाला.

डॉक्टरला बांधले, 40 लाख रुपये लुटले

डाळींबाच्या (Pomegranate) 1856 क्रेटसची आवक झाली. डाळींब नंबर 1 ला 161 ते 255 रुपये असा प्रतिकिलोला भाव मिळाला. डाळींब (Pomegranate) नंबर 2 ला 91 ते 160 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर 3 ला 46 ते 90 रुपये भाव मिळाला. डाळींब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 45 रुपये भाव मिळाला.

मराठा आरक्षण मागणीसाठी नगरसेवक कोतेंसह तिघे चढले पाण्याच्या टाकीवरराजकीय नेत्यांचे फ्लेक्स बोर्ड हटवले

- Advertisment -

ताज्या बातम्या