Tuesday, October 6, 2026
HomeनगरRahata : राहाता बाजार समितीतील डाळिंबाचा वाचा भाव

Rahata : राहाता बाजार समितीतील डाळिंबाचा वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) गुरुवारी डाळिंबाला प्रति किलो सर्वाधिक 350 रुपये भाव मिळाला. राहाता बाजार समितीत डाळिंबाच्या (Pomegranate) 12,925 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 231 ते 350 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 146 ते 230 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

डाळिंब नंबर 3 ला 66 ते 145 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 65 रुपये प्रति किलो भाव मिळाला. हरभरा (Gram) 5,200 ते 5,300 रुपये तर सरासरी 5,250 रुपये, गहू 2,500 ते 2,631 रुपये तर सरासरी 2,565 रुपये, तर सोयाबीन (Soybeans) सरासरी 4,250 रुपये भाव मिळाला.

ड्रॅगन फ्रूटच्या (Dragon Fruit) 79 कॅरेटची आवक झाली. ड्रॅगन फ्रूटला (Dragon Fruit) 30 ते 65 रुपये, तर सरासरी 60 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर आणि सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी 369 उमेदवारी अर्ज

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar गेल्या महिन्याभरापासून गाजत असलेल्या अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सोमवार (दि. 5) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत 903 अधिक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज...