Saturday, September 12, 2026
HomeनगरRahata : राहाता बाजार समितीत डाळिंबाची आवक; ड्रॅगनचा वाचा भाव

Rahata : राहाता बाजार समितीत डाळिंबाची आवक; ड्रॅगनचा वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) बुधवारी डाळिंबाला प्रति किलोला सर्वाधिक 305 रुपये भाव मिळाला. राहाता बाजार समितीत डाळिंबाच्या (Pomegranate) 10,226 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 211 ते 305 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 121 ते 210 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 56 ते 120 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 55 रुपये प्रति किलोला भाव मिळाला. हरभरा सरासरी 5,700 रुपये. गहू सरासरी 2,600 रुपये, सोयाबीन (Soybeans) सरासरी 4,650 रुपये, ज्वारीला सरासरी 1,900 रुपये.

ड्रॅगनच्या (Dragon) 164 कॅरेटची आवक झाली. ड्रॅगनला (Dragon) किमान 17.50 रुपये, जास्तीत जास्त 50 रुपये तर सरासरी 37.50 रुपये प्रति किलो भाव मिळाला. पेरूच्या 73 कॅरेटची आवक झाली. पेरूला किमान 5 रुपये, जास्तीत जास्त 32 रुपये, तर सरासरी 20 रुपये असा भाव मिळाला आहे, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर आणि सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

Breaking News : सप्तशृंगीगडावरील घाटात स्विफ्ट कारने घेतला पेट; पोलिसांकडून वाहतूक...

0
नांदुरी | वार्ताहर Nanduri सप्तशृंगी गड घाटातील गणपती पॉईंटजवळ शनिवारी (दि. १२ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या स्विफ्ट कारने अचानक पेट...