Thursday, February 5, 2026
Homeनगरराहाता बाजार समितीत डाळींब व पेरूला मिळतोय हा भाव

राहाता बाजार समितीत डाळींब व पेरूला मिळतोय हा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) बुधवारी डाळींबाला (Pomegranate) जास्तीत जास्त 255 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. डाळींबाच्या 2330 कॅरेटची आवक झाली. डाळींब नंबर 1 ला 156 ते 255 रुपये. डाळींब नंबर 2 ला 91 रुपये ते 155 रुपये. डाळींब नंबर 3 ला 51 ते 90 रुपये. डाळींब (Pomegranate) नंबर 4 ला 10 रुपये ते 50 रुपये असा भाव मिळाला.

- Advertisement -

पेरुची (Guava) 37 कॅरेटची आवक झाली. पेरुला (Guava) प्रतिक्विंटलला 1000 ते 2250 रुपये तर सरासरी 1500 रुपये भाव मिळाला. सिताफळाच्या 532 कॅरेटची आवक झाली. सिताफळाला प्रतिक्विंटलला 1000 रुपये ते 2250 रुपये, तर सरासरी 3000 रुपये भाव मिळाला.

YouTube video player

ताज्या बातम्या

राष्ट्रवादी

Rohit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद कोणाकडे राहणार? रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं,...

0
बारामती | Baramatiउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामतीत त्यांच्या स्मृती स्मारकाच्या उभारणीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे वरिष्ठ नेते शरद पवार यांनी आज पुन्हा...