Friday, May 16, 2025
Homeनगरराहाता बाजार समितीत डाळींब व सोयाबीनला मिळतोय 'हा' भाव

राहाता बाजार समितीत डाळींब व सोयाबीनला मिळतोय ‘हा’ भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

- Advertisement -

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) बुधवारी डाळींबाला 160 रुपये प्रतिकिलो भाव मिळाला. डाळींबाच्या (Pomegranate) 178 कॅरेटची आवक झाली. डाळींब नंबर 1 ला किमान 81 रुपये तर जास्तीत जास्त 160 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. डाळींब (Pomegranate) नंबर 2 ला किमान 41 रुपये तर जास्तीत जास्त 80 रुपये. डाळींब नंबर 3 ला किमान 21 ते जास्तीत जास्त 40 रूपये. डाळींब (Pomegranate) नंबर 4 ला किमान 10 रुपये तर जास्तीत जास्त 20 रुपये असा भाव मिळाला.

गव्हाला सरासरी 2900 रुपये भाव मिळाला. सोयाबीनला (Soybeans) किमान 3851 ते 4112 रुपये, तर सरासरी 4000 रुपये. ज्वारीला 1900 ते 2000 रुपये, तर सरासरी 1950 रुपये भाव मिळाला. सिताफळाच्या 81 क्रेटसची आवक झाली. प्रतिक्विंटलला किमान 500 ते 6000 रुपये तर सरासरी 3000 रुपये. पेरुच्या (Guava) 241 क्रेटसची आवक झाली. पेरुला 1000 ते 1400 रुपये तर सरासरी 1200 रुपये भाव मिळाला, बोराला 500 ते 2000 रुपये तर सरासरी 1250 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Shirdi : ना. विखेंच्या अध्यक्षतेखाली साई संस्थानच्या व्यवस्थापनासाठी प्रशासकीय समिती स्थापन

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानच्या व्यवस्थापनाचे नियंत्रण आणि कार्यान्वयन अधिक प्रभावीपणे होण्यासाठी राज्य शासनाकडून प्रशासकीय समिती स्थापन करण्यासाठी साईबाबा संस्थानला कळवण्यात आले...