Tuesday, May 5, 2026
Homeनगरराहाता बाजार समितीतील डाळिंब व सोयाबीनचे वाचा भाव

राहाता बाजार समितीतील डाळिंब व सोयाबीनचे वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) गुरुवारी डाळिंबाला (Pomegranate) जास्तीत जास्त प्रतिकिलोला 85 रुपये भाव मिळाला. डाळिंबाच्या 15 कॅरेटची आवक झाली. डाळिंब (Pomegranate) नंबर 1 ला 61 ते 85 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 46 ते 60 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 26 ते 45 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 25 रुपये भाव मिळाला. ज्वारीला प्रतीक्विंटलला 1811 रुपये, हरभरा 5000 ते 5440 रुपये, तर सरासरी 5220 रुपये. गव्हाला 2901 रुपये सरासरी भाव मिळाला. सोयाबीनला (Soybeans) सरासरी 3890 रुपये भाव मिळाला. तुरीला सरासरी 5500 रुपये भाव मिळाला. मकाला सरासरी 2180 रुपये भाव प्रतीक्विंटलला भाव मिळाला, अशी माहिती सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : एकाच दिवशी रोखले 10 बालविवाह

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar महिला व बालविकास विभागाच्या सतर्कतेमुळे जिल्ह्यात एका दिवसात 11 बालविवाह थांबविण्यात प्रशासनाला यश मिळाले आहे. या कारवाईमुळे बालविवाह प्रतिबंधाबाबत प्रशासनाची सजगता अधोरेखित...