Saturday, May 17, 2025
Homeनगरराहाता बाजार समितीत डाळिंब व सोयाबीनला मिळतोय हा भाव

राहाता बाजार समितीत डाळिंब व सोयाबीनला मिळतोय हा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

- Advertisement -

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) सोमवारी डाळिंबाला (Pomegranate) जास्तीत जास्त 200 रुपये प्रति किलो भाव मिळाला. राहाता बाजार समितीत डाळिंबाची 953 कॅरेटची आवक झाली. डाळिंब (Pomegranate) नंबर 1 ला 91 ते 200 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 61 रुपये ते 90 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 36 ते 60 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 35 रुपये भाव मिळाला.

सीताफळाच्या 233 कॅरेटची आवक झाली. सीताफळाला किमान 7.50 रुपये, जास्तीत जास्त 20 रुपये तर सरासरी 30 रुपये प्रतीकिलोला भाव मिळाला. पेरूच्या (Guava) 186 क्रेट्स ची आवक झाली. पेरूला 7.50 ते 20 रुपये, तर सरासरी 15 रुपये. सोयाबीनच्या (Soybeans) 16 क्विंटल ची आवक झाली. सोयाबीनला (Soybeans) 4055 रुपये ते 4266 रुपये, तर सरासरी 4175 रुपये भाव मिळाला. मकाला सरासरी 2000 रुपये भाव मिळाला.

गव्हाला 3200 ते 3400 रुपये तर सरासरी 3300 रुपये भाव मिळाला. बाजरी सरासरी 2800 रुपये. हरभरा (डंकी) 4500 ते 5500 रुपये, तर सरासरी 5300 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

नीरज चोप्राने ९०.२३ मीटर भाला फेकत केली नव्या विक्रमाची नोंद

0
भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने दोहा डायमंड लीग स्पर्धेत नव्या विक्रमाची नोंद केली आहे. दोहा डायमंड लीग स्पर्धेत नीरज चोप्राने तिसऱ्या प्रयत्नात ९०. २३ मीटर लांब...